गुरुविद्या प्रतिष्ठान क्रीडा पुरस्कार प्रदान संगमेश्वरी नागणसुरे, उज्ज्वल मलजी यांचा सन्मान
By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:15+5:302014-08-29T23:33:15+5:30
सोलापूर: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुविद्या प्रतिष्ठानतर्फे कुंभारी येथील र्शी गेनसिद्ध प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका संगमेश्वरी नागणसुरे व सहस्रार्जुन प्रशालेचे क्रीडा शिक्षक उज्ज्वल मलजी यांना क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आल़े गुरुविद्या प्रतिष्ठान व लायन्स क्लब सोलापूर टिष्द्वन सिटी यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला़ यावेळी के.टी़ पवार, सोलापूर जिल्हा क्रिकेट असो़चे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमशेखर भोगडे, सचिव रवींद्र गोयल, लायन्स क्लब सोलापूर टिष्द्वन सिटीचे अध्यक्ष रमेश धणुरे आदी उपस्थित होत़े तसेच क्रीडा शिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, आरती मलजी, सोमशेखर भोगडे यांचाही सत्कार करण्यात आला़ यासाठी ममता बुगडे, मोहन भूमकर, शिवलीला भोगडे यांनी पर्शिम घेतल्

गुरुविद्या प्रतिष्ठान क्रीडा पुरस्कार प्रदान संगमेश्वरी नागणसुरे, उज्ज्वल मलजी यांचा सन्मान
स लापूर: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुविद्या प्रतिष्ठानतर्फे कुंभारी येथील र्शी गेनसिद्ध प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका संगमेश्वरी नागणसुरे व सहस्रार्जुन प्रशालेचे क्रीडा शिक्षक उज्ज्वल मलजी यांना क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आल़े गुरुविद्या प्रतिष्ठान व लायन्स क्लब सोलापूर टिष्द्वन सिटी यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला़ यावेळी के.टी़ पवार, सोलापूर जिल्हा क्रिकेट असो़चे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमशेखर भोगडे, सचिव रवींद्र गोयल, लायन्स क्लब सोलापूर टिष्द्वन सिटीचे अध्यक्ष रमेश धणुरे आदी उपस्थित होत़े तसेच क्रीडा शिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, आरती मलजी, सोमशेखर भोगडे यांचाही सत्कार करण्यात आला़ यासाठी ममता बुगडे, मोहन भूमकर, शिवलीला भोगडे यांनी पर्शिम घेतल़े आभारप्रदर्शन गौरीशंकर अतनुरे यांनी केल़ेफोटोओळी-गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने संगमेश्वरी नागणसुरे व उज्ज्वल मजली या क्रीडा शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े त्यावेळी चंद्रकांत रेम्बसरू, के.टी़ पवार, सोमशेखर भोगडे, ममता बुगडे, रवींद्र गोयल, राजेश येमूल, आनंद लिगाडे आदी़