शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

महाराष्ट्राची मुनमून तायडे राष्ट्रीय रायफल स्पर्धेत खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 1:45 PM

ऑगस्टमध्ये इंदूर येथे झालेल्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करून राष्ट्रीय तिची स्पर्धेकरिता नियुक्ती झाली होती.

अमरावती : मध्यप्रदेशातील भोपाळ येथे १८ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरी रायफल स्पर्धेत अमरावतीच्या मुनमून तायडे हिने आगाऊ गुण मिळविल्याने केरळमधील तिरुअनंतपूरम येथे जानेवारी २०२० मध्य होऊ घातलेल्या इंडिया ट्रायल्सकरिता तिची निवड झाली आहे. भविष्यात रायफल शूटिंग प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा तिचा मानस आहे.येथील भंवरीलाल सामरा शाळेची इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी मुनमून तायडे हिने जून २०१९ मध्ये मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत युथ गटातून राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. त्यानंतर ऑगस्टमध्ये इंदूर येथे झालेल्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करून राष्ट्रीय तिची स्पर्धेकरिता नियुक्ती झाली होती. ऑक्टोमध्ये अमरावती येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने सुवर्णपदक प्राप्त केले असून, जानेवारी २०२० मध्ये केरळमधील तिरुअनंतपुरम येथे होऊ घातलेल्या इंडिया ट्रायल्सकरिता तिची निवड झालेली आहे. याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :ShootingगोळीबारMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती