महाराष्ट्र पान फोटो - नागपूर
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:14+5:302014-11-22T23:30:14+5:30
फोटो

महाराष्ट्र पान फोटो - नागपूर
फ टो२२ नागपूर या नावाने फोटो पाठविण्यात आला आहे़फोटो ओळउर्स मेला : नागपुरातील महान संत हजरत बाबा ताजुद्दीन यांचा वार्षिक उर्स सध्या ताजाबाद परिसरात सुरू आहे. या उर्ससाठी देश-विदेशातील भाविक नागपुरात आले असून, ताजाबादच्या परिसरात मेळा लागला आहे. या मेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या रातपाळण्यांवरील रोषणाई आबालवृद्धांना आकर्षित करीत आहे. (छाया : सतीश सोनटक्के)