शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

नऊवारी नेसून पूर्ण केली मॅरेथॉन, महाराष्ट्राच्या क्रांतीने साकारला वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 5:32 PM

महाराष्ट्राच्या क्रांती साळवी यांनी बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन मॅरेथॉन शर्यतीत पारंपारिक नऊवारी साडीत 42 किमीचे अंतर पार करून वेगळा विक्रम आपल्या नावे केला.

बर्लिन : महाराष्ट्राच्या क्रांती साळवी यांनी बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन मॅरेथॉन शर्यतीत पारंपारिक नऊवारी साडीत 42 किमीचे अंतर पार करून वेगळा विक्रम आपल्या नावे केला. नऊवारी साडीत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्याच धावपटू ठरल्या. धुळ्याच्या क्रांतीने ३ तास ५७ मिनिटात संपूर्ण मॅरेथॉन (४२ किमी) पूर्ण केली. तिने पारंपारिक नऊवारी साडीत धावत गिनिज बूक मध्ये आपले नाव नोंदवले आहे. एस अॅथलेटिक्स क्लबच्या क्रांती यांनी महिलांच्या 50 वर्षांखालील गटात हा पराक्रम केला. त्यांनी पहिले पाच किलोमीटरचे अंतर 27 मिनिटे 21 सेकंदात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपला वेग वाढवताना 42 किमीचे अंतर  3 तास 57 मिनिटे 07 सेंकदात पार केले. वयोगटात त्या 182 व्या क्रमांकावर आल्या, तर संपूर्ण स्पर्धकांमध्ये त्यांचा 2536 क्रमांक आला. 

टॅग्स :Marathonमॅरेथॉन