शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२ ऑगस्टला लोकमत व्हर्च्युअल फ्रीडम रन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 04:30 IST

जीवनातील अशा प्रतिकूल परिस्थितीत तंदुरुस्ती तसेच आत्मविश्वास आणि तीव्र इच्छाशक्तीद्वारे मात करता येते. अशा महामारीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तंदुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यमान परिस्थितीत स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता यावे, या हेतूने लोकमत समूहातर्फे २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत लोकमत व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या महामारीमुळे रस्ते, ट्रॅक, शर्यती सर्वच काही थांबल्या आहेत. जीवनात एक अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, या महामारीतही व्हर्च्युअल रन लोकप्रिय ठरत आहे.तंदुरुस्तीचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमत समूहातर्फे २ ऑगस्ट रोजी व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले आहे. या व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन तुम्हाला प्रेरक आणि सक्रिय ठेवण्यास साह्यकारक ठरणार आहे.तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोठेही व रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत ३, ५ आणि १0 कि.मी. धावू शकता. तुम्ही रविवारी टेरेस किंवा परिसरात धावू शकता. विद्यमान परिस्थिती पाहता तंदुरुस्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठी धावा.जीवनातील अशा प्रतिकूल परिस्थितीत तंदुरुस्ती तसेच आत्मविश्वास आणि तीव्र इच्छाशक्तीद्वारे मात करता येते. अशा महामारीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तंदुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे.धावकाने खाली दिलेल्या लिंकवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. https://bit.ly/LMVirtualFreedomRum

टॅग्स :Lokmatलोकमत