लोकमंगल दूध डेअरीला सांघिक विजेतेपद

By Admin | Updated: September 2, 2014 00:33 IST2014-09-02T00:33:44+5:302014-09-02T00:33:44+5:30

सोलापूर: लोकमंगल कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने लोकमंगल महाविद्यालय येथे आयोजित लोकमंगल समूह कर्मचारी क्रीडा स्पर्धेत लोकमंगल दूध डेअरीने सांघिक विजेतेपदाचा मान मिळवला़ व्हॉलीबॉल आणि कबड्डी स्पर्धेत दूध डेअरीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला़ क्रि केटमध्ये लोकमंगल माऊली साखर कारखाना, लोहारा आणि लोकमंगल साखर कारखाना, भंडारकवठेच्या संघांना विभागून पारितोषिक देण्यात आल़े

Lokmangal Milk Dairy team championship | लोकमंगल दूध डेअरीला सांघिक विजेतेपद

लोकमंगल दूध डेअरीला सांघिक विजेतेपद

लापूर: लोकमंगल कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने लोकमंगल महाविद्यालय येथे आयोजित लोकमंगल समूह कर्मचारी क्रीडा स्पर्धेत लोकमंगल दूध डेअरीने सांघिक विजेतेपदाचा मान मिळवला़ व्हॉलीबॉल आणि कबड्डी स्पर्धेत दूध डेअरीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला़ क्रि केटमध्ये लोकमंगल माऊली साखर कारखाना, लोहारा आणि लोकमंगल साखर कारखाना, भंडारकवठेच्या संघांना विभागून पारितोषिक देण्यात आल़े
गोळाफेकमध्ये सागर चव्हाण, नाजमीन शेख विजयाचे मानकरी ठरल़े
स्पर्धेचा निकाल असा-
व्हॉलीबॉल: लोकमंगल दूध डेअरी, लोकमंगल साखर कारखाना, भंडारकवड़े
कबड्डी: लोकमंगल दूध डेअरी, लोकमंगल अँग्रो इंडस्ट्रीज़
गोळाफेक: पुरुष सागर चव्हाण (लोकमंगल दूध डेअरी), संतोष बडदे, अभिजित माने (लोकमंगल अँग्रो)़
महिला: नाजमीन शेख (लोकमंगल मल्टिस्टेट), माधुरी कुमकाळे (लोकमंगल बायोटेक), आयशा शेख (लोकमंगल कॉलेज)़
या स्पर्धेचे बक्षीस वितरण लोकमंगल समूहाचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख यांच्या हस्ते झाल़े यावेळी प्राचार्य सतीश करंडे, प्राचार्य श्याम गोवर्धन, क्रीडा संचालक विनायक सुतार आदी उपस्थित होत़े
यासाठी प्रा़ सीमा सरवदे, महिबूब शेख, सूर्यकांत पाटील, संजय कदम, प्रशांत सुरवसे, सलमान शेख, मैनू शेख, सागर कुलकर्णी, मधुकर कचरे, गणेश मुरगुडे, गोरोबा कुंभार, गोरख शिंदे, अनिल सुतार, पांडुरंग कांबळे, पांडुरंग सरवदे, पांडुरंग भिसे, गणेश गुरव, गणेश अंधारे, शशिकांत वडेराव, सचिन शिंगे, बबन कुंभार, नेताजी नागणे आदींनी पर्शिम घेतल़े
फोटो ओळी-
लोकमंगल समूह कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी रोहन देशमुख़ त्यावेळी विनायक सुताऱ, परदेशी आदी़ बक्षीस स्वीकारताना लोकमंगल दूध डेअरीचा संघ़

Web Title: Lokmangal Milk Dairy team championship