शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयमध्ये ‘नेता’राज

By admin | Updated: December 6, 2015 01:38 IST

बीसीसीआयमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा असून त्यापैकी काहींना बाहेर केले तर ही संघटना अधिक व्यावसायिक होईल. पारदर्शकता आणण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी

नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा असून त्यापैकी काहींना बाहेर केले तर ही संघटना अधिक व्यावसायिक होईल. पारदर्शकता आणण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी संघटनेमध्ये चांगल्या व्यक्ती असणे आवश्यक असते, असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना चॅपेल म्हणाले, ‘बीसीसीआयमध्ये राजकीय नेत्यांचा भरणा आहे. त्यातील काहींना बाहेर करणे चुकीचे ठरणार नाही.’ चॅपेल व्यतिरिक्त भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी, सलामीवीर गौतम गंभीर आणि न्यायमूर्ती मुकुल मुद््गल या चर्चेत सहभागी झाले होते. या सर्वांनी बीसीसीआयमध्ये पारदर्शिता आणि प्रामाणिकपणा असावा, अशी मागणी केली. चॅपेल पुढे म्हणाले, ‘भारताकडे आता मोठी शक्ती आहे, पण शक्तीसोबत जबाबदारीही येते, हे विसरता येणार नाही. माझा डीआरएसवर विश्वास नाही. ही अचूक पद्धत नाही, पण याचा वापर करायचा असेल तर सर्वांनी करायचा आणि नसेल तर हद्दपार करायचे.’ बीसीसीआय दडपण निर्माण करणारी संघटना आहे. बीसीसीआयतर्फे आपली मागणी रेटण्यासाठी दुसऱ्या बोर्डावर दडपण आणले जाते. डीआरएसचे उदाहरण देताना चॅपेल म्हणाले, क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशासाठी सारखे नियम असायला हवे, पण भारताने द्विपक्षीय मालिकेत याचा कधी वापर केला नाही.- इयान चॅपेल