सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डा अंतिम आठांत

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:22+5:302015-08-16T23:44:22+5:30

वास्को : सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डाने डॉन बॉस्को ओरॅटोरीवर 2-1 गोलने विजय मिळवला. याबरोबरच त्यांनी कुडतरी जिमखाना आयोजित 26 व्या अखिल गोवा आंतर ग्राम कुडतरी पंचायत कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम चारात प्रवेश केला.

The last eight months of St. Anthony Sports Club's Asolda | सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डा अंतिम आठांत

सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डा अंतिम आठांत

स्को : सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डाने डॉन बॉस्को ओरॅटोरीवर 2-1 गोलने विजय मिळवला. याबरोबरच त्यांनी कुडतरी जिमखाना आयोजित 26 व्या अखिल गोवा आंतर ग्राम कुडतरी पंचायत कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम चारात प्रवेश केला.
कुडतरी चर्च मैदानावरील खेळविण्यात आलेल्या आजच्या सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बारोबरीत राहिला होता. उत्तरार्धातील 37 व्या मिनिटाला क्लिफ बारेटरेने गोल नोंदवीत डॉन बॉस्को ओरॅटोरी फातोर्डाला 1-0 गोलने आघाडीवर नेले होते. 55 व्या मिनिटाला जोसेफ फर्नांडिसने चंेडूला जाळीची दिशा दाखवीत सेंट अँथनी स्पोर्ट्स क्लब असोल्डाला 1-1 बरोबरीत नेले. तर सेंट अँथनी असोल्डाच्या विजयावर शिक्कामोर्बत करणारा गोल या सत्रातील 59 व्या मिनिटाला विल्सन बर्ाेटोने नोंदवीत 2-1 अशा आघाडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Web Title: The last eight months of St. Anthony Sports Club's Asolda