लंकेचे बांगलापुढे ४५७ धावांचे लक्ष्य

By Admin | Updated: March 11, 2017 00:00 IST2017-03-11T00:00:50+5:302017-03-11T00:00:50+5:30

सलामीवीर उपुल थरंगाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी बांगलादेशपुढे ४५७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने

Lanka's target of 457 runs ahead of Lanka | लंकेचे बांगलापुढे ४५७ धावांचे लक्ष्य

लंकेचे बांगलापुढे ४५७ धावांचे लक्ष्य

गाले : सलामीवीर उपुल थरंगाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी बांगलादेशपुढे ४५७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशने दुसऱ्या डावात बिनबाद ६७ धावांची मजल मारली होती. बांगलादेशला विक्रमी लक्ष्य गाठण्यासाठी अद्याप ३९० धावांची गरज आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Lanka's target of 457 runs ahead of Lanka