शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीची विराट झेप, पुन्हा एकदा अव्वल स्थानी

By admin | Updated: June 13, 2017 18:10 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटी भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे

ऑनालइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटी भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. आयसीसीने आज एकदिवसीय क्रमवारी जाहिर केली आहे. विराटने ऑस्ट्रेलियाच्या डेविड वार्नर आणि द. आफ्रिकेच्या एबीला मागे टाकत अव्वल स्थान काबिज केले आहे. सध्या तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या शिखरला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर रोहीत शर्मा आणि एमएस धोनी हे अनुक्रमे तेराव्या आणि चौदाव्या क्रमांवर गेले आहेत. विराट कोहलीला फलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक मिळाला असला तरीही भारतीय गोलंदाजांची कामगिरी मात्र खालवताना दिसतं आहे. अक्षर पटेल, अमित मिश्रा आणि रविचंद्रन अश्विन हे भारताचं फिरकीचं त्रिकूट अनुक्रमे 13, 15 आणि 20 व्या क्रमांकावर आहेत. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचा रविंद्र जाडेजा हा ८ व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीमध्ये ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड अव्वल स्थानावर आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारताचा सामना 15 तारखेला बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यापूर्वी विराटला आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीला द. आफ्रिकेचा कर्णधार एबी प्रथम क्रमांकावर होता. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर होता. चॅम्पियन्स ट्रॉफीत केलेल्या दमदार फलंदाजीचा फायदा विराट कोहलीला झाला आहे. या स्पर्धेत विराटने आतापर्यंत दोन अर्धशतके केली आहेत. या दोन्ही वेळी विराट नाबाद राहिला आहे. विराट कोहलीच्या नावे 862 अंक आहेत. तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या वॉर्नरच्या नावावर 861 गुण आहेत. एबीच्या नावावर 847 गुण आहेत. चौथ्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंडच्या जो रूटच्या नावार 798 आहेत. पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा केन विलियम्सन आहे. टीम रॅकिंगमध्ये द. आफ्रिका पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानर तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.