शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

केकेआरला भासणार प्रमुख खेळाडूंची उणीव

By admin | Updated: September 17, 2014 01:54 IST

बुधवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेच्या ‘अ’ गटाच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

हैदराबाद : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कमकुवत झालेल्या आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाला उद्या, बुधवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पर्धेच्या ‘अ’ गटाच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 
आयपीएल टी-2क् स्पर्धेतील यशामुळे आत्मविश्वास उंचावलेला केकेआर संघ चॅम्पियन्स लीगमध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे; पण स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा संघाला फटका बसला आहे.  ािस लिन व मॉर्न मोर्कल दुखापतग्रस्त असून, बांगलादेशचा साकिब अल-हसनला बोर्डाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात सहभागी होता आले नाही. 
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाला चॅम्पियन्स लीगमध्ये आजतागायत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. केकेआर संघाने 2क्11 व 2क्12 मध्ये साखळी फेरीत स्थान मिळविले होते; पण त्यापुढे मात्र आगेकूच करता आली नाही. 
गंभीरव्यतिरिक्त केकेआर संघात ज्ॉक कॅलिस, रॉबिन उथप्पा व युसूफ पठाण यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे; पण संघाला साकिब व मोर्कलची उणीव भासणार आहे. कोलकाता संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी कसून सराव केला आहे. काल, सोमवारी केकेआर संघाने राजीव गांधी स्टेडियममध्ये सराव सामनाही खेळला. कॅलिसने रविवारी सराव सामन्यात 43 चेंडूंना सामोरे जाताना 3 चौकार व 4 षट्कारांच्या साहाय्याने 58 धावांची खेळी केली. 
दुस:या बाजूचा विचार करता 2क्1क् चा चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्ज महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जेतेपद पटकाविण्यास उत्सुक आहे.