शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टबॉलचा आंतरराष्ट्रीय खेळाडू कल्पेश कोल्हे

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

जळगाव : सॉफ्टबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगावात कल्पेश कोल्हे नावाचा तारा चमकतोय. कल्पेश याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत . २० वर्षांचा कल्पेश हा २००६ पासून म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षापासून सॉफ्टबॉल खेळत आहे. सॉफ्टबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ.प्रदीप तळवेलकर यांच्या पारखी नजरेने कल्पेशच्या गुणांना हेरले. किशोर चौधरी, सचिन जगताप, अरुण श्रीखंडे या सहकार्‍यांच्या मदतीने कल्पेशच्या खेळाला पैलु पाडले. त्याच्या अफलातून कौशल्याच्या जोरावर कल्पेशची निवड पराना, अर्जेंटिनात झालेल्या नवव्या ज्युनियर मेन्स सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली होती. कल्पेश याने आतापर्यंत १२ राष्ट्रीय स्पर्धांत राज्य संघाचे नेतृत्व केले आहे. त्यासोबत पहिल्या इंडिया बॅटल सॉफ्टबॉल लीगमध्येही त्याने महाराष्ट्र संघाकडून

जळगाव : सॉफ्टबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगावात कल्पेश कोल्हे नावाचा तारा चमकतोय. कल्पेश याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत . २० वर्षांचा कल्पेश हा २००६ पासून म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षापासून सॉफ्टबॉल खेळत आहे. सॉफ्टबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ.प्रदीप तळवेलकर यांच्या पारखी नजरेने कल्पेशच्या गुणांना हेरले. किशोर चौधरी, सचिन जगताप, अरुण श्रीखंडे या सहकार्‍यांच्या मदतीने कल्पेशच्या खेळाला पैलु पाडले. त्याच्या अफलातून कौशल्याच्या जोरावर कल्पेशची निवड पराना, अर्जेंटिनात झालेल्या नवव्या ज्युनियर मेन्स सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली होती. कल्पेश याने आतापर्यंत १२ राष्ट्रीय स्पर्धांत राज्य संघाचे नेतृत्व केले आहे. त्यासोबत पहिल्या इंडिया बॅटल सॉफ्टबॉल लीगमध्येही त्याने महाराष्ट्र संघाकडून चांगली कामगिरी केली. त्याला या सॉफ्टबॉल लीगमध्ये बेस्ट कॅचरचा पुरस्कार देण्यात आला. सुमेध तळवेलकर, प्रितीश पाटील, जयेश मोरे या आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने लीगमध्ये महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले. अमृतसर येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेतही त्याने उत्कृष्ठ कॅचर ऑफ द टुर्नामेंट चा बहुमान पटकावला होता.