जैन गुरुकुलचा संघ मलेशियाला रवाना
By Admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:48+5:302014-08-21T21:45:48+5:30
सोलापूर : मलेशिया येथे दि़ 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सोलापूरच्या जैन गुरुकुलचा संघ रवाना झाला आह़े या संघात 11 ते 12 वर्षे वयोगटातील योगेश परदेशी, रुचिता वलपा तर 13 ते 14 वर्षे वयोगटातून धानेश्वरी होनराव, 15 ते 17 वर्षे वयोगटातून तृप्ती अवताडे यांची निवड झाली आह़े योगविद्या गुरुकुल नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी र्शी दिगंबर जैन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती़ त्यातून या चौघा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़े

जैन गुरुकुलचा संघ मलेशियाला रवाना
स लापूर : मलेशिया येथे दि़ 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सोलापूरच्या जैन गुरुकुलचा संघ रवाना झाला आह़े या संघात 11 ते 12 वर्षे वयोगटातील योगेश परदेशी, रुचिता वलपा तर 13 ते 14 वर्षे वयोगटातून धानेश्वरी होनराव, 15 ते 17 वर्षे वयोगटातून तृप्ती अवताडे यांची निवड झाली आह़े योगविद्या गुरुकुल नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी र्शी दिगंबर जैन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती़ त्यातून या चौघा विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आह़ेया विद्यार्थ्यांना योगशिक्षक सुभाष उपासे, संजय पंडित, प्रसन्न काटकर यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे संस्था सचिव डॉ़ रणजित गांधी, प्राचार्य आशुतोष शहा, सुनील आळंदकर, पर्यवेक्षक राजकुमार काळे यांनी कौतुक केले आह़े