जय जवान जय किसान उपविजेती
By Admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:52+5:302014-09-11T22:30:52+5:30
सोलापूर: शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत जय जवान जय किसान मुलांच्या सैनिकी शाळेच्या 14 व 19 वर्षांखालील संघाने उपविजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात संघाला स्वामी विवेकानंद प्रशालेकडून 25-21, 10-25, 15-10 ने पराभवाला सामोरे जावे लागल़े तसेच 19 वर्षांखालील संघाला पानगल प्रशालेकडून पराभवाला सामोरे जावे लागल़े या संघाला दादासाहेब दसाडे यांचे मार्गदर्शन लाभल़े विजयी संघाचे संस्थाध्यक्ष चंद्राम चव्हाण, सचिव सुभाष चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केल़े

जय जवान जय किसान उपविजेती
स लापूर: शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत जय जवान जय किसान मुलांच्या सैनिकी शाळेच्या 14 व 19 वर्षांखालील संघाने उपविजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात संघाला स्वामी विवेकानंद प्रशालेकडून 25-21, 10-25, 15-10 ने पराभवाला सामोरे जावे लागल़े तसेच 19 वर्षांखालील संघाला पानगल प्रशालेकडून पराभवाला सामोरे जावे लागल़े या संघाला दादासाहेब दसाडे यांचे मार्गदर्शन लाभल़े विजयी संघाचे संस्थाध्यक्ष चंद्राम चव्हाण, सचिव सुभाष चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केल़ेफोटो ओळी-शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील उपविजेत्या जय जवान जय किसान मुलांच्या सैनिकी शाळेतील 14 व 19 वर्षांखालील संघासोबत रवींद्र चव्हाण, सुभाष चव्हाण, दादासाहेब दसाडे आदी़