शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

ईशांत, भुवनेश्वरवर ‘टांगती तलवार’

By admin | Updated: February 6, 2015 01:33 IST

टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा मानले जाणारे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे जखमांनी त्रस्त आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या गोलंदाजीचा कणा मानले जाणारे वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे जखमांनी त्रस्त आहेत. विश्वषकात ते खेळतील किंवा नाही, याचा निर्णय उद्या (दि. ६) होईल. हे दोन्ही गोलंदाज पूर्णपणे फिट नसल्याने या दोघांना संघाबाहेर केले जाईल, असा कयास लावला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन ईशांत, भुवी, रोहित शर्मा, जडेजा यांच्या फिटनेसविषयी भाष्य करण्यास नकार देत आहे. रोहित आणि जेडजा शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यापर्यंत फिट होतील, असा अंदाज वर्तविला जात असला, तरी ईशांत आणि भुवी यांच्याबद्दल खात्री देता येणार नाही. बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते, जखमी खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी निर्धारित कालावधी देण्यात आला; पण काही खेळाडू या कालावधीत फिट होण्याची शक्यता क्षीण असल्याने या खेळाडूंऐवजी दुसऱ्या खेळाडूंना स्थान देण्याचा बोर्डाचा विचार दिसतो. भूवी व इशांत हे दोघे बाहेर झाल्यास धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा यांचा पर्याय उरतो. असे झाल्यास वेगवान माऱ्यासाठी उमेश यादव, मोहंमद शमी, मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी हे उपलब्ध असतील. (वृत्तसंस्था)१४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत आयोजित विश्वचषकात भारतावर जेतेपद कायम राखण्याचा दबाव असेल. गेल्या ११ आठवड्यांत भारताने आॅस्ट्रेलियात एकही विजय मिळविला नसल्याने विश्वचषकात विजयासाठी पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंवर विश्वास टाकला जाऊ शकतो.