भारतीय महिला सुवर्णपदकाच्या हक्कदार होत्या: हागुड

By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:02+5:302014-10-04T22:55:02+5:30

पोडियमवर ??????

Indian woman was entitled to gold medal: Haugud | भारतीय महिला सुवर्णपदकाच्या हक्कदार होत्या: हागुड

भारतीय महिला सुवर्णपदकाच्या हक्कदार होत्या: हागुड

डियमवर ??????
नवी दिल्ली : जरी भारतीय महिला हॉकी संघाने 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले असले तरी संघाचे मुख्य कोच नील हागुड यांच्या मते महिला संघाची कामगिरी पाहता त्या सुवर्णपदकाच्या हक्कदार होत्या़ चीन, दक्षिण कोरियाविरुद्ध सेमिफायनलमधील सामन्यामध्ये काही चुका झाल्या नसत्या तर भारत पोडियमवर अव्वल स्थान प्राप्त करू शकला असता़ कोरियाविरुद्ध सुरेख खेळ करूनदेखील आम्ही फायनलमध्ये पोहोचू शकलो नाही याची मला खंत वाटते अशी कबुली हागुड यांनी दिली़ संघाच्या ओव्हरऑल कामगिरीने मी खूप आनंदित आहे मात्र दोन खराब सामने संघाचे फायनलमधील स्थान हिरावून घेतल़े

Web Title: Indian woman was entitled to gold medal: Haugud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.