शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Dutee Chand Marriage : अ‍ॅथलीट दुती चंदने समलिंगी पार्टनरसोबत केलं लग्न, फोटो शेअर करत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 20:33 IST

लग्नानंतर दुतीने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आपल्या पार्टनरसोबत फोटो शेअर केला आहे. तिने ट्विट करत लिहिले आहे, ''तुझ्यावर कालही प्रेम केलं आणि आताही करत आहे. प्रेन नेहमीच राहील.''

भारतीय अ‍ॅथलीट दुती चंदने तिची समलिंगी पार्टनर मोनालिसासोबत लग्न केले आहे. तिनी सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. तिने लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दुतीने तिच्या समलिंगी संबंधांसंदर्भात फार पूर्वीच खुलासा केला होता. आता तिने याचे रुपांतर लग्नात केले आहे. दुतीने शेअर केलेल्या फोटोंना सोशल मीडियावर पसंतीही मिळत असून विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही बघायला मिळत आहेत.

लग्नानंतर दुतीने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आपल्या पार्टनरसोबत फोटो शेअर केला आहे. तिने ट्विट करत लिहिले आहे, ''तुझ्यावर कालही प्रेम केलं आणि आताही करत आहे. प्रेन नेहमीच राहील.'' दुतीने शेअर केलेल्या या फोटोला ट्विटरवर जवळपास 10 हजार लोकांनी लाइक केले आहे. तर 200 हून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया युजर्स दुतीच्या या निर्णयाचे कौतुकही करताना दिसत आहेत. दुतीने शेअर केलेल्या फोटोला इंस्टाग्रामवरही जवळपास 10 हजार लोकांनी लाईक केले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2014 दरम्यान दुती चंदचे हार्मोन वाढल्याची चर्चा समोर आली होती. यानंतर तिच्यावर पुरुष असल्याचा आरोपही झाला होता. यामुळे ती 2014 च्या ओलिम्पिक गेम्समध्ये भाग घेऊ शकली नव्हती. मात्र, यानंतर तिला रियो ओलिम्पिकमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली होती. 2018 च्या एशियन गेम्समध्ये दुतीने भारतासाठी दोन सिल्व्हर मेडल जिंकली आहेत. तिने एशियन चॅम्पियनशिपमध्येही ब्रॉन्ज मेडल जिंकले होते. दुतीने 2013 आणि 2017 मध्येही मेडल जिंकले आहेत. 

टॅग्स :Dutee Chandद्युती चंदInstagramइन्स्टाग्रामTwitterट्विटर