उपांत्य फेरी गाठणे भारतासाठी अवघड : हसी
By Admin | Updated: February 18, 2015 01:58 IST2015-02-18T01:58:19+5:302015-02-18T01:58:19+5:30
सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून टीम इंडियाने शानदार सलामी दिली असली तरी भारतीय संघ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकत नाही.

उपांत्य फेरी गाठणे भारतासाठी अवघड : हसी
मेलबर्न : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून टीम इंडियाने शानदार सलामी दिली असली तरी भारतीय संघ वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकत नाही. मात्र आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ वर्ल्डकपची सेमीफायनल गाठू शकतात, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसी याने व्यक्त केले आहे़