आयसीसीचे पाऊल पडते मागे : सचिन

By Admin | Updated: March 4, 2015 23:55 IST2015-03-04T23:55:39+5:302015-03-04T23:55:39+5:30

पुढील विश्वचषक स्पर्धेत सहभागी संघांची संख्या १४ वरुन दहा करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) निर्णयावर विक्रमादित्य सचिन तेंडूलकर याने नाराजी व्यक्त केली आहे.

ICC step back: Sachin | आयसीसीचे पाऊल पडते मागे : सचिन

आयसीसीचे पाऊल पडते मागे : सचिन

सिडनी : पुढील विश्वचषक स्पर्धेत सहभागी संघांची संख्या १४ वरुन दहा करण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) निर्णयावर विक्रमादित्य सचिन तेंडूलकर याने नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा विचार म्हणजे एक पाऊल मागे जाणे आहे. उलट अगामी विश्वचषकात २५ संघ कसे खेळतील यावर आयसीसीने विचार करायला हवा. संघांची संख्या कमी करण्याचा निर्णय सहयोगी देशांसाठी अयोग्य असल्याचेही मत त्याने व्यक्त केले आहे.

Web Title: ICC step back: Sachin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.