आयएएएफने केले २८ ॲथलिटना निलंबित

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:05+5:302015-08-11T23:16:05+5:30

पॅरिस : इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशनने (आयएएएफ) हेलसिंकी आणि ओसाका येथे २००५ व २००७मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतलेल्या २८ ॲथलिटना डोपिंगच्या संशयावरून तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केले आहे. आयएएएफने मंगळवारी सांगितले, की या २८ खेळाडूंपैकी काही जण निवृत्त झाले आहेत आणि जे कोणी खेळाडू अजूनही खेळ आहेत, त्यांपैकी कोणत्याही खेळाडूला बीजिंग येथे होणार्‍या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. लुसाने येथील जागतिक डोपिंगविरोधी एजन्सीच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत ठेवलेले मूत्राच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षावरून ही कारवाई करण्यात आली. (वृत्तसंस्था)

IAF suspended 28th ithalat | आयएएएफने केले २८ ॲथलिटना निलंबित

आयएएएफने केले २८ ॲथलिटना निलंबित

रिस : इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशनने (आयएएएफ) हेलसिंकी आणि ओसाका येथे २००५ व २००७मध्ये झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतलेल्या २८ ॲथलिटना डोपिंगच्या संशयावरून तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केले आहे. आयएएएफने मंगळवारी सांगितले, की या २८ खेळाडूंपैकी काही जण निवृत्त झाले आहेत आणि जे कोणी खेळाडू अजूनही खेळ आहेत, त्यांपैकी कोणत्याही खेळाडूला बीजिंग येथे होणार्‍या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. लुसाने येथील जागतिक डोपिंगविरोधी एजन्सीच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत ठेवलेले मूत्राच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षावरून ही कारवाई करण्यात आली. (वृत्तसंस्था)
०००

Web Title: IAF suspended 28th ithalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.