हैदराबादची बंगळुरुवर मात
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:11+5:302014-11-22T23:30:11+5:30

हैदराबादची बंगळुरुवर मात
>हैदराबाद:मार्क फिलिपोसिस आणि माजी स्विस स्टार मार्टिना हिंगिसच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर हैदराबाद एसने बंगळुरु रॅफ्टर्सचा चॅम्पियन्स टेनिस लीगमध्ये 25-22 ने पराभव केला़ सीटीएलमध्ये सलग तिसर्या पराभवानंतर आता बंगळुरुचे फायनलसाठी क्वालिफाय करणे जवळपास अशक्यच बनले आह़े