मोडनिंबच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:47+5:302014-08-31T22:51:47+5:30

मोडनिंब :

Honor of national players of Modeanib | मोडनिंबच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

मोडनिंबच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

डनिंब :
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी नितीन माने (किकबॉक्सिंग), र्शीकांत पुजारी (सिकई), प्रताप पुजारी (सिकई), चेतन फराटे (किकबॉक्सिंग), र्शेया नाझरे (किकबॉक्सिंग, सिकई), अल्फिया मुलाणी (एशियन किकबॉक्सिंग), सोनाली भुगडे (मिनी ऑलिम्पिक, कराटे), विनिता लादे (धनुर्विद्या), ऐश्वर्या सुर्वे (धनुíवद्या), किशोरकुमार सुर्वे(धनुर्विद्या) या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला़ यावेळी जि़प़अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी, सभापती शिवाजीराजे कांबळे, बाबुराव सुर्वे, कैलास तोडकरी, नवनाथ मोहिते, डॉ़योगेश गिड्डे, कैलास बुद्धे, हरी जाधव, दत्ता पवार, संभाजी लादे, मोहन मोरे, गणेश महाडिक आदी उपस्थित होत़े या कार्यक्रमाचे नियोजन नेहरु युवा मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक जाडकर यांनी केले होत़े
यासाठी कपिल वाघमारे, राकेश भांगे, यशवंतसिंह लोकरे, आकाश कोल्हे, प्रतीक मुसळे, विशाल घुले, नितीन सुर्वे, राजेश निंबाळकर, राजन सावंत आदींनी पर्शिम घेतल़े
फोटोओळी:
मोडनिंब येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला़ त्यावेळी आमदार बबनदादा शिंदे, जि़प़अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी, शिवाजीराजे कांबळे, वाल्मिक जाडकर, बाबुराव सुर्व़े

Web Title: Honor of national players of Modeanib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.