शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

सुवर्णकन्या हिमा दासचा सुवर्ण चौकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 23:22 IST

१५ दिवसांत जिंकले चौथे सुवर्णपदक

नवी दिल्ली : भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने आपली सुवर्ण धाव कायम राखताना गेल्या १५ दिवसांत तब्बल चौथे सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३.२५ सेकंदाची वेळ देत तिने शानदार बाजी मारली.या जबरदस्त कामगिरीनंतर १९ वर्षीय हिमाला संपूर्ण देशातून शुभेच्छांचे संदेश मिळत आहेत. सोशल मीडियावरही हिमावर मोठ्या प्रमाणात कौतुकांचा वर्षाव होत आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे हिमाने २०० मीटर शर्यतीत बाजी मारली असून दुसरीकडे, मोहम्मद अनस याने ४०० मीटर शर्यतीत अभिमानाने तिरंगा फडकावत सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याने ४५.५० सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर कब्जा केला.दुसरीकडे, अनसने १५ दिवसांत ३ सुवर्ण पदकांसह एक कांस्यपदक जिंकले. कुटनो स्पर्धेत त्याने ४०० मीटर शर्यतीत २१.१८ सेकंदासह सुवर्ण जिंकले होते. मात्र पोजनान स्पर्धेत त्याला २०.७५ वेळेसह तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. (वृत्तसंस्था)हिमाची सुवर्ण कामगिरी२ जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्सग्रां. प्री. स्पर्धेत २०० मी. २३.६५ सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.७ जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्समीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत २३.९७ सेकंदासह सुवर्ण.१३ जुलै झेक प्रजासत्ताकयेथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स २०० मीटर शर्यतीत २३.४३ सेकंदासह सुवर्ण.

टॅग्स :Hima Dasहिमा दासIndiaभारत