गोविंद कदम यांचे यश
By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST
औरंगाबाद : लोणावळा येथे योगा अँड एज्युकेशन प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस या विषयावर झालेल्या ८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. गोविंद कदम यांनी इफेक्ट ऑफ योगा अँड एरोबिक एक्सरसाईज अ कम्पॅरिझन ऑफ बायोमेकॅनिकल पॅरामिटर्स इन कॉलेज विमेन या विषयावर सादर केलेल्या शोधनिबंधास दुसर्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या परिषदेस जवळपास भारतातील ९५0 आणि परदेशातील २५0 सदस्य सहभागी झाले होते. याआधी गोविंद कदम यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केले आहेत. या यशाबद्दल विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, उपाध्यक्ष अमर शिसोदे, सचिव श्रीमंतराव शिसोदे, कोषाध्यक्ष तुषार शिसोदे, प्राचार्य बी.एस. सोळुंके, प्रबंधक प्रभाकर मोरे, उपप्राचार्य के. बी.लघाने, मधुकर खंदारे आदींनी अभिनंदन केले.