्नराजस्थानची चांगली सुरुवात
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST
नवी दिल्ली:जी़एस़ खत्री याच्या नाबाद 91 धावांच्या सुरेख खेळीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीविरुद्ध कर्नल सी़क़े नायडू अंडर-23 वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या़ खत्रीने 255 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार खेचल़े त्याला पी़एस़ सिंग 35 आणि अंकित लाम्बा नाबाद 43 यांनी चांगली साथ दिली़