शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

फ्रेंच ओपन टेनिस:दुहेरीतही क्रेजीकोवा विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 5:32 AM

क्रेजीकोवाने सिनियाकोवासोबत हे तिसरे मेजर विजेतेपद पटकावले. आणि दुहेरीत अव्वल स्थानी पुनरागमन निश्चित केले आहे.

पॅरिस : फ्रेंच ओपनमध्ये पहिले एकेरी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावल्यानंतर लगेचच बारबोरा क्रेजीकोवा हिने रविवारी येथे दुहेरी स्पर्धेतही जेतेपद पटकावले. ती २००० मध्ये मॅरी पियर्सनंतर रोलंड गॅरोज् मध्ये एकेरी आणि दुहेरी विजेतेपद पटकावणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे.चेक प्रजासत्ताकच्या क्रेजीकोवा हिने कॅटरियान सिनायकोवासोबत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पोलंडच्या इगा स्वियातेक आणि अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड्स या जोडीला ६-४,६-२ असे पराभूत केले.क्रेजीकोवाने सिनियाकोवासोबत हे तिसरे मेजर विजेतेपद पटकावले. आणि दुहेरीत अव्वल स्थानी पुनरागमन निश्चित केले आहे. क्रेजीकोवा आणि सिनायकोवा यांचे हे रोलंड गॅरोजमध्ये दुसरे विजेतेपद आहे. त्यांनी २०१८ मध्ये देखील येथे दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. या दोन्ही खेळाडूंनी २०१३ मध्ये पॅरिसमध्ये ज्युनियर विजेतेपददेखील पटकावले. रोलंड गॅरोज् २०२० ची एकेरी चॅम्पियन स्वियातेक आणि माटेक सँड्स फक्त तिसऱ्या स्पर्धेत एकत्र खेळत होत्या. ही जोडी १-५ अशी पिछाडीवर होती. त्यांनी तीन गेम जिंकले मात्र क्रेजीकोवा आणि सिनियाकोवा यांना विजेतेपद मिळवण्यापासून त्या रोखु शकल्या        नाहीत. 

त्यांनी ४३ मिनिटातच पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील क्रेजीकोवा आणि सिनयाकोवाने दबदबा निर्माण केला आणि बॅकहॅण्ड विनरने विजय मिळवला.

टॅग्स :Tennisटेनिस