शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

आशियाई युवा ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार भारतीय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 5:32 AM

भारतासाठी चार पदके निश्चीत, विश्वमित्र प्ले ऑफमध्ये पराभूत

नवी दिल्ली : विश्वमित्र चोंगथाम (५१  किलो) सह भारताच्या चार बॉक्सर्सनी रविवारी दुबईमध्ये एएसबीसी युवा आणि ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यासोबतच               भारताचे चार पदक निश्चित झाले आहेत. विश्व युवा चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेता विश्वमित्रने एकतर्फी लढतीत कजाकिस्तानच्या केंझे मुरातुल याला ५-० असे पराभूत केले. 

अभिमन्यू लॉरा (९२ किलो), दीपक (७५ किलो) आणि प्रीती (५७ किलो) यांनीही उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. मिडलवेट उपांत्यपूर्व फेरीत दीपकमध्ये इराकच्या धुर्गाम करीम याने सुरुवातीला दबदबा बनवला होता. तिसऱ्या फेरीत दीपकने करीमवर जोरदार पंच लगावले. त्यामुळे रेफ्रीने  हा सामना थांबवला. 

राष्ट्रीय चॅम्पियन हरियाणाच्या अभिमन्यूनेदेखील एकतर्फी लढतीत किर्गिस्तानच्या तेनिबेकोव संजारला पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा बनवली.  रेफ्रीने हा सामना            थांबवून अभिमन्यूला विजयी घोषित केले. 

n महिला गटात प्रीती हिने दुसऱ्या फेरीच्या लढतीत विजय मिळवला. तर दुसरीकडे आदित्य जंघू (८६ किलो) दुसऱ्या दिवशी पराभव स्वीकारणारा एकमेव खेळाडू ठरला. त्याला उपांत्यपूर्व फेरीत कजाकिस्तानच्या तेमरलान मुकातायेव याच्याकडून पराभव पत्करावा लागला.  n तिसऱ्या दिवशी सहा भारतीय बॉक्सर आव्हान देतील. त्यात कृष पॉल (४६ किलो), आशीष (५४ किलो), अंशुल (५७ किलो), प्रीत मलिक(६३ किलो), भारत जून (८१ किलो), हे उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. तर गौरव सैनी (७० किलो) उपांत्य फेरीत आव्हानदेखील.  n ही स्पर्धा सध्या दोन वर्षांनी होत आहे.

टॅग्स :boxingबॉक्सिंग