शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

टेनिसमध्ये फिक्सिंगचे सावट

By admin | Updated: January 19, 2016 03:25 IST

मोसमातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या दिवशी एका वृत्तात टेनिसमध्ये मोठ्या प्रमाणात फिक्सिंग होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मेलबोर्न : मोसमातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या दिवशी एका वृत्तात टेनिसमध्ये मोठ्या प्रमाणात फिक्सिंग होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. बीबीसी व बझफीडने दावा केला आहे, की गेल्या दशकात अव्वल ५० मधील १६ खेळाडू सट्टेबाजांच्या टोळीसोबत संपर्कात असून, त्यांचा मॅच फिक्सिंगमध्ये समावेश आहे. त्यात ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन्सचाही समावेश आहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे, की विम्बल्डनमध्ये तीन सामने फिक्स होते. संशयाच्या भोवऱ्यात असलेले ८ खेळाडू आॅस्ट्रेलियन ओपनमध्येही खेळत आहेत. गौप्यस्फोट करणाऱ्या निनावी समूहाद्वारे लीक करण्यात आलेल्या फायलींच्या आधारावर या वृत्तामध्ये म्हटले आहे, की या १६ खेळाडूंवर कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही. असोसिएशन आॅफ टेनिस प्रोेफेशनल्सचे (एटीपी) प्रमुख ख्रिस करमोडे म्हणाले, की वृत्त प्रकाशित होण्याची वेळ योग्य नाही. मॅच फिक्सिंगवर पदडा टाकण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)