शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

अनमोल खरबसह पाच भारतीय बॅटमिंटनपटू उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 5:54 AM

Anmol Kharb News: युवा बॅटमिंटनपटू अनमोल खरब हिच्यासह पाच भारतीय खेळाडू कझाखस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. 

अस्ताना - युवा बॅटमिंटनपटू अनमोल खरब हिच्यासह पाच भारतीय खेळाडू कझाखस्तान आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. अनमोल हिच्याशिवाय देविका सिहाब, राष्ट्रीय विजेती अनुपमा उपाध्याय, सातवी मानांकित तान्या हेमंत आणि इशाराणी बरूआ यांनी महिला एकेरीत अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. 

गत राष्ट्रीय विजेती अनमोलने यूएईच्या नूरानी राजू अजाहरा हिला दुसऱ्या फेरीत २१-११, २१-७ असे पराभूत केले. आता तिचा सामना जपानच्या सोरानो योशिकावा हिच्याशी होणार आहे. यंदा चार अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचून दोन आंतरराष्ट्रीय किताब जिंकणाऱ्या सिहागने अझरबैजानच्या केइशा फातिमा अहाजरा हिला २१-१२, २१-१२ असे नमविले. आता तिच्यासमोर अनुपमाचे आव्हान असेल. अनुपमाने चेक प्रजासत्ताकच्या टेरेजा एस. हिला पराभूत केले आहे. सातव्या मानांकित तान्याने इस्रायलच्या सोनिया पोलिकारपोवा हिला २१-११, २१-१८ असे पराभूत केले. आता ती आपली देश सहकारी इशाराणीविरुद्ध खेळणार आहे. इशाराणीने न्यूझीलंडच्या टिफानी होलाला पराभूत केले.

मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि रुत्विजा गाडे, अभ्युदय चौधरी आणि वैष्णवी खाडकेकर, संजय श्रीवत्स आणि मनीषा के, अलिशा खान आणि झाकुओ सेयी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

टॅग्स :BadmintonBadminton