सायना ऑस्ट्रेलियन ओपन सिरिजच्या फायनलमध्ये

By Admin | Updated: June 28, 2014 11:04 IST2014-06-28T11:02:38+5:302014-06-28T11:04:58+5:30

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अव्वल सीडेड वांग शिझिआनचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

In the final of Saina Australian Open Series | सायना ऑस्ट्रेलियन ओपन सिरिजच्या फायनलमध्ये

सायना ऑस्ट्रेलियन ओपन सिरिजच्या फायनलमध्ये

ऑनलाइन टीम

सिडनी, दि. २८ - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अव्वल सीडेड वांग शिझिआनचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सायनाने वांग शिझिआनचा २१-१९, १६-२१ व २१-१५ असा पराभव.केला. 

Web Title: In the final of Saina Australian Open Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.