शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

एफआयएच प्रो लीग : पुरुष हाॅकी संघात जुगराज, अभिषेक यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 05:22 IST

ऑलिम्पिक कास्य विजेते १४ खेळाडू कायम

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत यजमान संघ आणि फ्रान्सचा समावेश असलेल्या एफआयएच प्रो लीगसाठी २० सदस्यांचा भारताचा पुरुष हाॅकी संघ गुरुवारी जाहीर झाला. ड्रॅग फ्लिकर जुगराजसिंग आणि अभिषेक या दोन नव्या चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत सामने खेळले जातील. अनुभवी खेळाडूंच्या या संघात टोकियोत कास्य जिंकणाऱ्या संघातील १४ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे.  भारतीय संघ ४ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथून दक्षिण आफ्रिकेकडे रवाना होईल, असे हॉकी इंडियाने म्हटले आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघगोलकीपर : पीआर श्रीजेश आणि  कृष्ण बहादूर पाठक. बचाव फळी : हरमनप्रीतसिंग, अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जरमनप्रीतसिंग आणि जुगराजसिंग.मधली फळी : मनप्रीतसिंग, निलाकांत शर्मा, हार्दिकसिंग, जसकरणसिंग, शमशेरसिंग,आणि विवेक सागर प्रसाद. आक्रमक फळी : मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, शिलानंद लाक्रा, दिलप्रीतसिंग,आणि अभिषेक

टॅग्स :HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ