फिफा २०१४: क्रोएशियापुढे केमरून ४-० ने पराभूत

By Admin | Updated: June 19, 2014 06:37 IST2014-06-19T06:35:05+5:302014-06-19T06:37:00+5:30

क्रोएशियाच्या ऑलिकने ११ व्या मिनिटाला पहिला गोल करत विजयाची मुर्तमेढ रोवली.

FIFA 2014: Croatia beat Cameroon 4-0 after Croatia | फिफा २०१४: क्रोएशियापुढे केमरून ४-० ने पराभूत

फिफा २०१४: क्रोएशियापुढे केमरून ४-० ने पराभूत

ऑनलाइन टिम
अरेना, दि. १९ - क्रोएशियाच्या ऑलिकने ११ व्या मिनिटाला पहिला गोल करत विजयाची मुर्तमेढ रोवली. केमरूनच्या संघाची वर्ल्डकप करता विशेष अशी तयारी नव्हती. तसेच संघात सहकार्याचाही आभाव होता म्हणूनच केमरूनला ४-० अशा फरकाने हार पत्कारावी लागली. खेळाच्या दुस-याभागात मारिओ मन्झुकीच ने हेडर मारत ६२ व्या मिनिटाला गोल केला. तसेच क्रोएशियाच्या पेर्सिक ने ३ वेळा गोल करण्याचा प्रयत्नकेला असता एकदा गोल करण्यात तो यशस्वी झाला. ऑलिक व पेर्सिक ने प्रत्येकी एक व म्युन्झिकने दोन गोल केल्याने सामना क्रोएशियाने सहज जिंकला

Web Title: FIFA 2014: Croatia beat Cameroon 4-0 after Croatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.