राष्ट्रकुल पदकविजेत्यांचा सत्कार..
By Admin | Updated: August 23, 2014 00:51 IST2014-08-23T00:51:37+5:302014-08-23T00:51:37+5:30
ग्लास्गो राष्ट्रकुल स्पध्रेत पदक पटकावणा:या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कार शुक्रवारी राज्य सरकारने केला.

राष्ट्रकुल पदकविजेत्यांचा सत्कार..
ग्लास्गो राष्ट्रकुल स्पध्रेत पदक पटकावणा:या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कार शुक्रवारी राज्य सरकारने केला. या कार्यक्रमात 25 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण जिंकणा:या राही सरनोबतला 5क् लाखांचा धनादेश देऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गौरविले. 1क् मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक पटकावणारी आयोनिका पॉल हिला 3क् लाखांचा धनादेश, वेटलिफ्टर गणोश माळी (56 किलो), ओम्कार ओतारी (69 किलो) आणि चंद्रकांत माळी (94 किलो) या कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 2क् लाखांचा धनादेश देण्यात आला.