शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

जनक टेकाळे यांचा सत्कार

By admin | Updated: August 26, 2015 00:18 IST

सोलापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागाच्या उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेले जनक टेकाळे यांचा सोलापुरातील क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला़ मूळचे उस्मानाबादचे रहिवासी असलेले टेकाळे यांनी 1993-1998 साली सोलापुरात जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहिले आह़े 1998 ते 2003 दरम्यान पुणे येथे क्रीडाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर 2003 ते 2007 दरम्यान पुणे येथे सहसंचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली़ 2007 ते 2011 दरम्यान लातूर विभागाच्या उपसंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली़ 2011 ते 2015 दरम्यान बालेवाडी क्रीडापीठ व पुणे येथे उपसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिल़े त्यांनी 2008 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशिया अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आह़े

सोलापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागाच्या उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेले जनक टेकाळे यांचा सोलापुरातील क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला़ मूळचे उस्मानाबादचे रहिवासी असलेले टेकाळे यांनी 1993-1998 साली सोलापुरात जिल्हा क्रीडाधिकारी म्हणून काम पाहिले आह़े 1998 ते 2003 दरम्यान पुणे येथे क्रीडाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर 2003 ते 2007 दरम्यान पुणे येथे सहसंचालक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली़ 2007 ते 2011 दरम्यान लातूर विभागाच्या उपसंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली़ 2011 ते 2015 दरम्यान बालेवाडी क्रीडापीठ व पुणे येथे उपसंचालक म्हणून त्यांनी काम पाहिल़े त्यांनी 2008 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशिया अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आह़े सोलापुरात असताना त्यांनी क्रीडा संघटना व क्रीडा शिक्षक, संघटक यांना एकत्रित आणून क्रीडा विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आह़े कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या अपूर्ण राहिलेल्या बांधकामासाठी आणि नेहरूनगर येथील शासकीय मैदानाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे जनक टेकाळे यांनी यावेळी बोलताना सांगितल़े
यावेळी र्शीकांत शेटे, राष्ट्रीय खेळाडू सृष्टी शेटे, क्रीडा संघटक अनिल पाटील, प्रकाश काटोळे, प्रकाश काशीद, प्रकाश भुतडा, टेकाळे आदी उपस्थित होत़े (क्रीडा प्रतिनिधी)