कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक : होल्डर

By Admin | Updated: February 25, 2015 01:25 IST2015-02-25T01:15:32+5:302015-02-25T01:25:24+5:30

विजय कसा मिळवायचा, याचे सूत्र विंडीज संघाला गवसले आहे, अशी प्रतिक्रिया विंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केली

Eager to maintain consistency: holder | कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक : होल्डर

कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक : होल्डर

कॅनबेरा : विजय कसा मिळवायचा, याचे सूत्र विंडीज संघाला गवसले आहे, अशी प्रतिक्रिया विंडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केली. आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलच्या विक्रमी द्विशतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेचा ७३ धावांनी पराभव करीत विश्वकप स्पर्धेत दुसरा विजय नोंदविल्यानंतर होल्डर पत्रकार परिषदेत बोलत होता.
चिगुम्बुरा म्हणाला, ‘विशाल लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होते. पुढच्या लढतीत आमची गोलंदाजी चांगली होईल आणि लक्ष्याचा पाठलाग करताना लक्ष्य छोटे राहील, अशी अपेक्षा आहे.’(वृत्तसंस्था)

Web Title: Eager to maintain consistency: holder