वाडाच्या चर्चासत्रात नव्या योजनेवर चर्चा
By Admin | Updated: September 13, 2014 23:00 IST2014-09-13T23:00:03+5:302014-09-13T23:00:03+5:30

वाडाच्या चर्चासत्रात नव्या योजनेवर चर्चा
>मुंबई: संशोधन आणि चौकशीच्या हालचाली या माध्यमातून खेळामधील प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या वापरावर कशा प्रकारे आळा घालता येईल, याविषयी विश्व डोपिंग विरोधी संस्था (वाडा) पुढील महिन्यात तुर्कीच्या इस्तांबूलमध्ये होणार्या आपल्या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आह़े या माध्यमातून प्रतिबंधित पदार्थांचा वापर कसा टाळता येईल आणि नवी योजना आणि तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आह़े