शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 18:37 IST

पानगंटी घराण्याचे वारसदार अतुल पानगंटी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात. 

ठळक मुद्देयंदाची चांदीची गदा कशी आहे, पाहा हा खास व्हिडीओ...

पुणे : प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी देण्यात येणारी मानाची गदा पानगंटी कुटुंबीयांकडून बनविण्यात येते. गेली 36 वर्षे शामराव पानगंटी यांनी ही गदा बनविली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अतुल पानगंटी यांनी ही परंपरा जपली आहे. दरवर्षी पानगंटी कुटुंबीयांकडून तयार केली जाणारी ही गदा मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र कुस्ती परिषदेकडे वाजत गाजत सुपुर्द केली जाते. माजी खासदार अशोक मोहोळ यांनी नुकतीच ही गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडे जालना येेथे सन्मानाने प्रदान केली.

'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते?

पेशव्यांनी 'पानगंटी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत.  

 

यंदाची चांदीची गदा कशी आहे, पाहा हा खास व्हिडीओ...

आकार

उंची - 27 ते 30 इंच.

व्यास - 9 ते 10 इंच.

वजन - 10 ते 12 किलो

अंतर्गत धातू - सागवानी लाकडावर कोरीव काम आणि आकर्षक पिळेबाह्य धातू - 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा. त्यावर कोरीव काम आणि झळाळी.गदेचं बाह्यरुप - मध्यभागी मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवलेली असते. त्याच्या पलिकडच्या बाजूला हनुमानाचं चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवलेलं असतं.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्ती