धोनी, भुवीची घसरण
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:27+5:302014-12-02T23:30:27+5:30

धोनी, भुवीची घसरण
>दुबई: विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजी रँकिंगमध्ये दुसर्या स्थानावर कायम आह़े मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका स्थानाच्या घसरणीसह नवव्या स्थानावर गेला़ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलादेखील एका स्थानाचे नुकसान झाले असून, तो आठव्या स्थानावर गेला आह़े टीम रँकिंगमध्ये भारत दुसर्या स्थानावर आह़े फिरकीपटू रवींद्र जडेजा नवव्या स्थानावर कायम आह़े