शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
2
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
3
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
4
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
5
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
6
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
7
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
8
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
9
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
10
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
11
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
12
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
13
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
14
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
15
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
16
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
17
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
18
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
19
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
20
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन :सायना पहिल्या फेरीतच पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 23:44 IST

चीन व कोरिया ओपन स्पर्धेतही सायना पहिल्या फेरीतच पराभूत झाली होती.

ओडेन्से: भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला बुधवारी डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. जपानच्या सयाका तकाहाशीने सायनाला २१-१५, २३-२१ असे पराभूत केले.जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या सायनाला या सामन्यातही आपली लय सापडली नाही. सायनाला जानेवारी महिन्यात झालेल्या इंडोनशिया मार्स्टस स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर आपली तंदुरुस्ती राखता आलेली नाही. चीन व कोरिया ओपन स्पर्धेतही सायना पहिल्या फेरीतच पराभूत झाली होती.पुरुष एकेरीत समीर वर्माने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याने जपानच्या केंटा सुनेयामा याच्यावर २१-११, २१-११ अशी मात केली. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांनीही दुसºया फेरीत प्रवेश केला. या जोडीने जर्मनीच्या मार्विन सिडेल व लिडा एफरलर या जोडीचा २१-१६,२१-११ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्विनी पोनप्पा हे मैदानातच न आल्याने चीनच्या वांग यी लियु व हुआंग डोंग पिंग या जोडीला पुढे चाल देण्यात आली.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton