क्रिकेट संगकारा

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:39+5:302015-08-11T22:11:39+5:30

लाहोरमधील हल्ला माझ्या जीवनातील सर्वांत भीतीदायक क्षण : संगकारा

Cricket Sangakkara | क्रिकेट संगकारा

क्रिकेट संगकारा

होरमधील हल्ला माझ्या जीवनातील सर्वांत भीतीदायक क्षण : संगकारा
गॉल : जवळजवळ तीन दशके गृहयुद्धाची भीषणता अनुभवणार्‍या श्रीलंका क्रिकेटला नवी उंची गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या माजी कर्णधार कुमार संगकाराने अखेरच्या मालिका खेळण्यापूर्वी कारकिर्दीतील काही आठवणीमुळे भावूक झाला. लाहोरमध्ये संघावर झालेला दहशतवादी हल्ला माझ्या जीवनातील सर्वांत भीतीदायक क्षण असल्याचे संगकारा म्हणाला. विश्वकप स्पर्धेनंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा संगकारा बुधवारपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणार्‍या कसोटी मालिकेदरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार आहे. संगकारा म्हणाला, 'मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघावर लाहोरमध्ये झालेला हल्ला माझ्या जीवनातील सर्वांत भीतीदायक क्षण होता. मी ही घटना कधीच विसरू शकत नाही.' (वृत्तसंस्था)

Web Title: Cricket Sangakkara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.