शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

coronavirus: २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 3:21 AM

अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले.

टोकियो : कोरोनामुळे वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आलेले टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन पुढच्या वर्षी २३ जुलैपासून निश्चितपणे होईल, असा आशावाद आयोजकांनी व्यक्त केला.अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले. केवळ १७ टक्के भागधारकांनी कोरोना संकटानंतरही टोकियो आॅलिम्पिक होतील, असा आशावाद व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)मागच्या महिन्यात एका टीव्ही वाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात ५१ टक्के लोकांनी नकारार्थी तर ४६ टक्के लोकांनी सकारात्मक मत नोंदवले होते.टोकियो आॅलिम्पिकचे प्रवक्ते मासा ताकाया म्हणाले, ‘२३ जुलै २०२१ ला उद्घाटनाद्वारे आॅलिम्पिक सुरू करण्याची आमची योजना आहे.’ टोकियो शहरात गुरुवारी २२४ जण पॉझिटिव्ह आढळले. मागच्या आठवड्यापासून राजधानीत ही संख्या वाढतच आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Japanजपान