महाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धा बुधवारपासून

By Admin | Updated: August 23, 2014 22:04 IST2014-08-23T22:04:10+5:302014-08-23T22:04:10+5:30

नाशिक : येथील यशवंत व्यायामशाळेच वतीने शालेय व महाविद्यालयीन मुले-मुलींसाठी खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन येत्या २७ तारखेपासून करण्यात आले आहे.

College volleyball tournament from Wednesday | महाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धा बुधवारपासून

महाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धा बुधवारपासून

शिक : येथील यशवंत व्यायामशाळेच वतीने शालेय व महाविद्यालयीन मुले-मुलींसाठी खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन येत्या २७ तारखेपासून करण्यात आले आहे.
सदरची स्पर्धा १४, १७, १९ वर्षाआतील व वरिष्ट महाविद्यालयीन गटांसाठी आहे. दि. २७ ला १४ वर्षाआतील मुले-मुली, २८ रोजी १७ वर्षाआतील मुले-मुली तर ३० रोजी १९ वर्षाआतील व वरिष्ठ गटाच्या मुले-मुलींचे सामने होतील. सदर स्पर्धेसाठी येत्या मंगळवार नावनोंदणी करण्याचे आवाहन आनंद खरे यांनी केले आहे.

Web Title: College volleyball tournament from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.