शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : क्लार्क

By admin | Updated: March 22, 2015 01:14 IST

२६ मार्च रोजी सिडनीत होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे.

अ‍ॅडिलेड : भारताला आॅस्ट्रेलियातील परिस्थितीची चांगली माहिती आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सहयजमान संघाला २६ मार्च रोजी सिडनीत होणाऱ्या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले आहे.आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, असे क्लार्कने मान्य केले. क्लार्क म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियातील दौऱ्याच्या सुरुवातीच्या तुलनेत आता भारतीय संघ चांगला खेळत आहे. विश्वचषकाआधीही आपण भारताला पराभूत करणे कठीण असेल, असे म्हटले होते. त्यांचा संघ खूप चांगला आहे आणि त्यांनी आॅस्ट्रेलियात अधिक वेळ व्यतीत केला आहे. त्यामुळे त्यांना येथील परिस्थिती चांगली माहीत आहे. निश्चितच गुरुवारची लढत आव्हानात्मक असेल. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.विशेष म्हणजे, पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल् हकने पारंपरिक रूपाने फिरकी गोलंदाजीला अनुकूल असलेल्या सिडनीवर भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)तसेच, आॅस्ट्रेलियाकडे फिरकी गोलंदाजीच्या पर्यायाची उणीव आहे, असेही त्याने म्हटले होते; परंतु क्लार्क तसा विचार करीत नाही.क्लार्क म्हणाला, ‘‘मला वाटत नाही, की श्रीलंकेविरुद्ध आमच्या गत सामन्यात चेंडू जास्त स्पिन झाला. हे सर्व काही खेळपट्टी कशी तयार केली आहे, यावर अवलंबून आहे. खेळपट्टीवर गवत असल्यास निश्चितच आमच्या गोलंदाजांना साह्यकारक ठरेल. जर चेंडू स्पिन झाला तर आमच्या संघातही स्पिनसाठी पर्याय उपलब्ध आहेत. निवड समिती एससीजीवर पोहोचल्यानंतर त्याचे आकलन करून सर्वोत्तम संघ निवडतील, अशी आपल्याला आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)