शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्नरविरुद्ध पुरावे असल्याचा दावा

By admin | Updated: June 9, 2015 02:10 IST

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि महासंघाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांच्यादरम्यान एक कोटी डॉलर्स रकमेचा व्यवहार झाल्याचा पुरावा असल्याचा दावा केला आहे.

लंडन : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि महासंघाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांच्यादरम्यान एक कोटी डॉलर्स रकमेचा व्यवहार झाल्याचा पुरावा असल्याचा दावा केला आहे. यामुळे माजी पदाधिकारी आणखी अडचणीत सापडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.एक ब्रिटिश न्यूज चॅनलने दावा केला आहे, की वॉर्नर यांनी या रकमेचा उपयोग वैयक्तिक कर्ज व स्वहितासाठी केला आहे. फिफाच्या खात्यातून एक कोटी डॉलर्सची रक्कम एकूण तीन टप्प्यांमध्ये वॉर्नर यांचे नियंत्रण असलेल्या कोन्काकाफ संघाच्या खात्यात वळती करण्यात आली असल्याची कागदपत्रं आमच्याकडे आहेत. फिफाच्या खात्यातून ही रक्कम जानेवारी २००८ ते मार्च २००९ या कालावधीत वळती करण्यात आली. सर्वांत मोठी रक्कम फेब्रुवारी २००८ मध्ये १३ लाख ६५ हजार डॉलर्स या खात्यात वळती करण्यात आली. स्वित्झर्लंड व अमेरिकेच्या चौकशी विभागांनी गेल्या आठवड्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फिफाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर चार दिवसांनी फिफाच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा निवड झालेल्या सेप ब्लाटर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अमेरिकेच्या जेरोम वाल्के यांनी दक्षिण आफ्रिकेला दिलेल्या एक कोटी डॉलर्सच्या लाच प्रकरणात वॉर्नर यांच्या भूमिकेबाबत कल्पना असल्याची कबुली दिली होती.