सन रायजर हैद्राबाद समोर 167 धावांचे आव्हान
By Admin | Updated: April 13, 2015 21:41 IST2015-04-13T21:41:23+5:302015-04-13T21:41:23+5:30
नाणेफेक जिंकत सनरायजर हैद्राबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजरच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पणे बजावली आहे.

सन रायजर हैद्राबाद समोर 167 धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि.13 - नाणेफेक जिंकत सनरायजर हैद्राबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजरच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख पणे बजावली आहे.
ट्रेन बोल्टने चार षटकांत ए.बी डिव्हिलिअर्स, सेन अबॉट व हर्षल पटेल गडी बाद केले. तर विराट कोहली व दिनेश कार्तिक या फलंदाजांना बोपाराने बाद केले. अबु नेचिम व वरूण अरोन या शेवटच्या फळीतील फलंदाजांना भुवनेश्वर कुमारने एकाच षटकातील सलग टाकलेल्या दोन चेंडूत तंबूत परत पाठवले. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मध्ये विराट कोहलीने 41 धावा केल्या तर, डेव्हिलिअर्स 46 धावांवर बाद झाला.