तिरंगी वन-डे मालिकेच्या कार्यक्रमात बदल

By Admin | Updated: December 3, 2014 02:10 IST2014-12-03T02:10:15+5:302014-12-03T02:10:15+5:30

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात होणा-या कसोटी मालिकेच्या कार्यक्रमातील बदलानंतर आता इंग्लंड, भारत आणि आॅस्ट्रेलिया या संघात होणाऱ्या तिरंगी वन-डे मालिकेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे़

Changes to the tri-series one-day series | तिरंगी वन-डे मालिकेच्या कार्यक्रमात बदल

तिरंगी वन-डे मालिकेच्या कार्यक्रमात बदल

सिडनी : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात होणा-या कसोटी मालिकेच्या कार्यक्रमातील बदलानंतर आता इंग्लंड, भारत आणि आॅस्ट्रेलिया या संघात होणाऱ्या तिरंगी वन-डे मालिकेच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे़
या सिरीजमधील पहिला वन-डे १६ जानेवारी रोजी भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यात मेलबोर्न क्रिकेट मैदानावर होणार होता़ आता हा सामना सिडनीत आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघात होणार आहे़ तर मेलबोर्नवर १८ जानेवारी रोजी दुसरा वन-डे भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात खेळविला जाईल़ (वृत्तसंस्था)

Web Title: Changes to the tri-series one-day series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.