शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

लैंगिक समानतेला महत्त्व देत नेमबाजीमध्ये झाले बदल, महिला गटातील निशाणे वाढविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:57 AM

लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल टाकताना पुढील महिन्यापासून महिलांच्या स्पर्धेत नेमांची (टार्गेट) संख्या वाढवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) घेतला आहे. नवे नियम एक जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून हे नियम २०२० साली होणाºया टोकियो आॅलिम्पिकपर्यंत कायम राहतील.

नवी दिल्ली : लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल टाकताना पुढील महिन्यापासून महिलांच्या स्पर्धेत नेमांची (टार्गेट) संख्या वाढवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) घेतला आहे. नवे नियम एक जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून हे नियम २०२० साली होणाºया टोकियो आॅलिम्पिकपर्यंत कायम राहतील.‘आयएसएसएफ’ने जाहीर केलेल्या एका पत्रकानुसार, ‘परिषदेने एक महत्त्वपूर्ण बदल केला असून आता महिलांच्या स्पर्धेत नेम वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता महिलांची स्पर्धा पुरुषांप्रमाणेच होईल. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेने २०२० सालापर्यंत खेळांमध्ये लैंगिक समानता आणण्याचे लक्ष्य बाळगले आहे आणि त्याच दृष्टीने आयएसएसएफने एक पाऊल टाकले आहे.’ या नव्या बदललेल्या नियमांनुसार आता महिलांच्या १० मीटर एअर रायफल आणि एअर पिस्तूल स्पर्धेत निशाणे वाढले असून त्यांची संख्या ४० वरुन ६० इतकी होईल. तसेच महिलांच्या ५० मीटर आणि ३०० मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये निशाण२े २० वरुन ६० आणि ४० वरुन १२० इतके वाढविण्यात आले आहेत.

टॅग्स :Shootingगोळीबार