बॉक्सिंग स्पर्धेच्या तारखांत बदल

By Admin | Updated: August 21, 2014 23:53 IST2014-08-21T23:53:27+5:302014-08-21T23:53:27+5:30

औरंगाबाद : क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या तारखांत बदल करण्यात आलेला आहे.

Changes to the boxing tournament dates | बॉक्सिंग स्पर्धेच्या तारखांत बदल

बॉक्सिंग स्पर्धेच्या तारखांत बदल

ंगाबाद : क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या तारखांत बदल करण्यात आलेला आहे.
महानगरपालिकेंतर्गत स्पर्धा २७ व २८ ऑगस्ट रोजी व महानगरपालिकेबाहेरील स्पर्धा २८ व २९ ऑगस्ट रोजी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडू, संघटना, शाळांनी झालेल्या बदलांची नोंद घ्यावी व स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Changes to the boxing tournament dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.