शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

लाचखोर उपसंचालकाच्या साईने बांधल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 2:26 AM

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणात क्रीडा उपसंचालक पदावर असलेल्या शिवदत्त बक्षी याला एक लाखाची लाच स्वीकारल्याबद्दल सीबीआय पथकाने अटक केली.कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये अत्याधुनिक साहित्य आणि आयात बंदूक एका पत्रकाराला बेकायदेशीररीत्या पुरविल्याप्रकरणी सीबीआयने बक्षी याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून एक लाख रोख आणि मद्याची बाटली देखील ताब्यात घेण्यात आली. बक्षी ...

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणात क्रीडा उपसंचालक पदावर असलेल्या शिवदत्त बक्षी याला एक लाखाची लाच स्वीकारल्याबद्दल सीबीआय पथकाने अटक केली.कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये अत्याधुनिक साहित्य आणि आयात बंदूक एका पत्रकाराला बेकायदेशीररीत्या पुरविल्याप्रकरणी सीबीआयने बक्षी याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून एक लाख रोख आणि मद्याची बाटली देखील ताब्यात घेण्यात आली. बक्षी हा कर्णिसिंग रेंजमध्ये प्रशासक होता. १७ जुलै रोजी करण्यात आलेल्या एका स्टिंग आॅपरेशनमध्ये बक्षी याने हा प्रकार केल्याचे वृत्त हिंदी वृत्तवाहिनीने प्रसारित केल्यानंतर साईच्या मुख्य दक्षता अधिकाºयाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या टेपमध्ये बक्षी हा पत्रकाराला आधुनिक वॉल्थर रायफल देताना दिसत आहे. पत्रकाराकडे कुठलाही शस्त्रपरवाना नव्हता हे विशेष. बक्षी हा त्या पत्रकाराला अवैधरीत्या शस्त्र आणि इतर क्रीडा साहित्य पुरवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सीबीआय पथकाने बक्षी याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.(वृत्तसंस्था)