शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Boxer Musa Yamak Death: दुर्दैवी! कधीही पराभव न पाहिलेल्या बॉक्सरचा रिंगमध्येच धक्कादायक अंत; एक पंच ठरला जीवघेणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 18:29 IST

बॉक्सिंग रिंगमध्ये असताना छातीवर बसला जोरदार पंच

Boxer Musa Yamak Death: खेळाच्या मैदानात दुखापती होणं ही काही नवीन गोष्ट नाही. काही वेळा तर दुखापत इतकी गंभीर असते की त्यात खेळाडूला आपला जीवही गमवावा लागतो. असा एक विचित्र प्रकार जर्मनीच्या म्युनिच शहरात घडला. तेथे सामना सुरू असताना एका बॉक्सरचा जागीच मृत्यू झाला. म्युनिच मध्ये सुरू असलेल्या एका बॉक्सिंग सामन्यात दरम्यान मूसा यमक (Boxer Musa Yamak) याचा मृत्यू झाला. बॉक्सर मूसा यमक याचा मृत्यू सामन्यातच झाला, पण त्याचे कारण कुठल्याही प्रकारची दुखापत नव्हती. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला.

तुर्कस्तानचे प्रतिनिधित्व करणारा बॉक्सर मुसा यमक हा युगांडाच्या प्रतिस्पर्धी बॉक्सरशी बॉक्सिंग रिंगमध्ये दोन हात करत होता. त्यावेळी अचानक युगांडाच्या बॉक्सरने पंच मारल्यामुळे मुसा यमक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. मुसाच्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होते. जे-जे लोक या सामना लाईव्ह पाहत होते, त्यांना या प्रकारामुळे धक्काच बसला.

मुसा यमकने पहिल्या दोन राऊंडमध्ये चांगली झुंज दिली होती. पण तिसऱ्या राऊंडच्या सुरूवातीलाच तो बॉक्सिंग रिंगमध्ये जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले.

मुसा हा मूळचा तुर्कस्तानी असला तरी जर्मन नागरिक होता. २०१७ साली त्याने बॉक्सिंग सुरू केले. महत्त्वाची बाब म्हणजे २०१७ पासून बॉक्सिंग रिंगमध्ये खेळायला सुरूवात केल्यानंतर तो एकही सामना हरला नव्हता. मुसाचा बॉक्सिंगमधील रेकॉर्ड ८-० असा होता. पण रविवारी मात्र दुर्दैवाने तो जीवनाचा सामनाच हरला.  

टॅग्स :boxingबॉक्सिंगSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया